आरोग्यविषयक

  • स्त्री भ्रूण हत्या होऊ नये याकरिता प्रबोधन करणे.
  • धर्मादाय हॉस्पिटल उभारून गरजु गरीब रुग्णांची सेवा करणे.
  • विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवणे.
  • आरोग्यविषयक पुस्तिका छापणे प्रसारित करणे.
  • आयुर्वेदाचा प्रचार करणे.
  • आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करून त्याचे महत्त्व समाजाला पटवून देणे.उदा. रक्तदान नेत्रदान इ.