इतर

  • महिलांसाठी गृह उद्योग सुरू करण्यासाठी विशेष कार्य करणे व प्रशिक्षण देणे.
  • सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनविनेसाठी स्वयं रोजगार निर्माण करून प्रशिक्षण देणे.
  • दुर्बल शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचे गट करणे व त्यांच्या जमिनी सपाटीकरण करून सिंचनाखाली आणणेसाठी मदत करणे.
  • शहरी व ग्रामीण भागातील महिलांना काम मिळावे स्वावलंबी करणे यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आलेल्या महिला कामधेनू योजनांची जागृती करणे.