News 
    ज्योतिर्मय मधून बचत गटांना बळ:जिल्हाधिकारी ( Jyotirmay Foundation )

    Posted On December 11,2018

      

    महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गट महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.या बचत गटांना बळ देण्याचे काम ज्योतिर्मय सारखे महोत्सव करतात ज्योतिर्मय चे सातत्यपूर्ण यशस्वी आयोजन करून सुवर्णा पाटील बचत गटांची चळवळ पुढे नेण्याचे काम करत आहे,असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी काढले.