News 
    महिला सबलीकरण क्षेत्रात ज्योतिर्मयचे काम पथदर्शी ( Jyotirmay Foundation )

    Posted On December 10,2018

      

    महिलांच्या सबलीकरणाच्या क्षेत्रात ज्योतिर्मय फाउंडेशनचे काम इतरांना पथदर्शी आहे.फौंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील आणि त्यांच्या या कामात सहभागी असलेल्या सर्वच सहकारी महिला कौतुकास पात्र आहेत.